Madhurani gokhale biography of william
Biography of william shakespeare
Madhurani gokhale biography of william blake!
मधुराणी गोखले-प्रभुलकर
मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत. सध्या त्या मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते!
मधील अरुंधतीच्या अभिनयासाठी ओळखल्या जात आहेत.[२][३]
मधुराणी प्रभुलकर यांचा जन्म भुसावळ येथे झाला तर पुढील शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले.
Madhurani gokhale biography of william
त्यांनी मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे.
कारकीर्द
[संपादन]प्रभुलकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली असून त्यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांचीच निर्मिती असलेले नाटक 'सी-सॉ'ला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर त्यांनी स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला. इ.स.
Madhurani gokhale biography of william shakespeare
२००३ मध्ये त्यांनी झी मराठी वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेत काम केले. त्याच साली त्यांनी 'गोडगुपित' या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आणि याच बरोबर 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील भूमिका निभावली..[४] इ.स.
२००८ मध्ये प्रभुल